फक्त शरीराच्या देवाणघेवाणीला प्रेम नाही म्हणत मित्रा...

फक्त शरीराच्या देवाणघेवाणीला प्रेम नाही म्हणत मित्रा...



"अ रे एखाद्या वेळेला प्रेग्नेंट राहिल ती अशानं . ती रूमवर येते दोन दोन दिवस राहते. स्वीटू , जानू , पिल्लू करत दिवस रात्र जागता. परत थोड्याशा गोष्टीमुळे फोनवर खटका उडतो तर तुम्ही कित्तेक दिवस बोलत नाही.
परत लाडीगोडी लावायची. स्वीटू , जानू करत कान पकडायचे व रूसवा गेला रे गेला तर तिला हाताला धरून रूमवर आणायचे. तीला ही तेच हवं असतं. पण मित्रा याला प्रेम म्हणत नाही."

आठवतात का तुला माझे हे शब्द..? गेली ना लग्न करून . बस आता चोळत.
breakup pic
Breackup


https://m.facebook.com/sudhir.patildukare?ref=bookmarks

ऐन रिलेशन ब्रेक करतानाच तुम्हाला कशी रे आठवतात आई-वडील..? त्यांची प्रतिष्ठा , समाजातील स्थान..
निव्वळ फेकॉलॉजी. चोरून भेटताना, एकमेकांच्या शरीरावरचे कपडे उतरवतना, दोन दोन दिवस रूमवर नग्न झोपताना.. सेक्स करताना आठवतात का एकदा तरी आई-वडील? प्रेम करताना घेतली होती का परवानगी मग आता घरून  परवानगी मिळत नाही म्हणून ब्रेकअप.. वाह रे तुमचं प्रेम..! हवस के पुजारी है सब...!

"झालं तुझं ? काहीही नको बरळू..
मित्रा , शारीरिक संबंध जरी दोघांची  आवश्यकता असली तरी ती प्रेमाच्या  भावनिक मधुबंधात घोळलेली असतात. संबंधात भावना नसतील तर तो व्यवहार होतो निव्वळ. ....मित्रा शरीर तर पैसे देऊनही मिळतं रे बाजारात...."

"म्हणजे प्रेमाचं लेबल लावायचं आणि हे सर्व फुकट मिळवायचं..! छान.."😊

"मित्रा , असे असेल तर तू तरी काय करतोयस लग्न करून.. हे सर्व फुकट  मिळविण्याची सोयच लावतोयस ना..!!"
(आवडल्यास नावासह आवर्जून शेअर करा)
Read Me On Facebook Click Here 
लेखक :-सुधीर त्र्ये. पाटील 
 मो. 8149999678
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment